Home कोल्हापूर कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

200

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा -वारणा प्रकल्प व चांदोली अभयारण्य ग्रस्त यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा 28 वा दिवस आहे आपल्या कोणत्याही मागण्या ,प्रशासनाकडुन मान्य न झाल्यामुळे हताश झालेल्या आंदोलकानी आपल्या वसाहती मध्ये न जाता, ‘कुटुंबाविना ,मुलाबाळा शिवाय दुःखी मनाने होळी पेटवली .यावेळी शासनास लवकर जाग’येऊन आमच्या मागण्या मान्य होवू देत अशी प्रार्थना करीत आपल्या देवाचे नाव स्मरण करून रस्त्यावरच होळी पेटवली व पूजा करून होळी चा सण साजरा केला यावेळी मारुती पाटील ,अशोक पाटील,प्रकाश बेलवलकर , अकबर पन्हाळकर ,आनंदा आमकर ,पांडुरंग पवार यासह अनेक आंदोलक उपस्थित होते (युवा मराठा न्युज नेटवर्क)

Previous articleकोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसस्थेची सभा आँनलाईन पद्धतीत
Next articleएक शिस्तप्रिय व तत्वनिष्ट मुख्याध्यापक सेवानिवृत्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.