Home विदर्भ मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार..

मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार..

207

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुंबई, पुणे, नागपुरात लॉकडाऊन होणार…? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕पुणे मुंबई आणि नागपुरात ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते लक्षात घेता या तीन शहरात लॉकडाऊन करण्याचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.राजेश टोपे यांनी पुण्यात बोलताना जर नागरिकांनी बाबतचे नियम पाळले नाहीत तर लोक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते पुणे मुंबई आणि नागपूर मध्ये ज्या पद्धतीने रूम वाढत आहेत त्याचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये एकाच दिवसात साडेपाच हजार पेक्षा अधिक रुग्ण आणि राज्यात एकाच दिवसात 25 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने राज्य सरकारपुढील चिंता वाढली आहे.

जानेवारीमध्ये राज्यातील दररोज आढळणाऱ्या दीड ते दोन हजार रुग्णांच्या तुलनेत आता ही रुग्ण संख्या 25 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम न पाळणार्‍या ठिकाणी लॉकडाउन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. ⭕

Previous articleमार्च एंडिंगच्या मुहूर्तावर अनावश्यक कामांचा सपाटा; चांगले रस्ते, पदपथ तोडून नवीन करण्याचा धडाका 🛑
Next articleमोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडे भेटायला वेळ नाही, नाराज नरेंद्र पाटलांनी शिवसेना सोडली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.