Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट

200

राजेंद्र पाटील राऊत

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट येथे दिली भेट युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
फुटजवळगांव येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध कांबळे व केम चे मा.सरपंच मा.श्री.अजितदादा तळेकर यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी गावाच्या समस्येवर व विकासासाठी चर्चा करून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी गावचे सरपंच बापुसाहेब पवार सर, उपसरपंच विठ्ठल हांडे, डॉ.बिभिषण जाधव,काका पाटील,दिपक शंकर, शिवाजी नवले,गणेश हांडे ,दादासाहेब नवले, कैलास नवले,विजय महानवर,अमिर मुलाणी,राजु शेख, धनाजी महानवर,भानुदास श्रीराम,लखन महानवर, नंदकुमार साळुंखे,काशिलिंग महानवर, नवनाथ गोरड, नवनाथ दरगुडे,राजु जाधव हे उपस्थित होते.

Previous articleकोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष कै.सिताराम शिंदे (समाजसेवक) हरपले 🛑
Next articleभारतीय मराठा महासंघाचा देणार लवकरच सामूहिक राजीनामा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.