राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नुतन माढा तालुका अध्यक्ष संभाजी बबन बापू पाटील यांची निवड
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
आपला युवक वर्गाचा जनसंपर्क माढा तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यात पसरलेला आहे..कारण आपण या आधी हि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे… तालुक्यातील प्रत्येक शाळा कॉलेज ला भेट देऊन आपण ५/७ वर्षा पूर्वी च एक खणखणीत नाणं आहात हे दाखवून दिले..पक्षा बरोबरच आपण एस पी Group च्या माध्यमातून टेंभूर्णी आणि परीसरात युवक वर्गांच्या समस्या सोडवत आसता..
हे च तुमच्या तील गुण ओळखून आमदार आदरणीय बबन दादा शिंदे.. आमदार आदरणीय संजय मामा शिंदे… रणजित भैय्या.. विक्रम दादा.. यांनी तुम्हाला आज माढा तालुका युवक अध्यक्ष पदा ची जबाबदारी सोपवली आहे.



