Home नांदेड जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा.- चंपतराव डाकोरे पाटिल

जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा.- चंपतराव डाकोरे पाटिल

89
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या
अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा.- चंपतराव डाकोरे पाटिल
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड :-
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यातील शिष्टमंडळ गटविकास अधिकारी मुखेड यांच्या सोबत दिव्यांग अँपची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन जिल्हाधिकारी साहेब यांनी दोन वेळापञक दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी
करावी व दि १ आँगस्ट ते १०आँगस्ट छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात यावे असे आदेशाघी अंमलबजावणी नऊ महिने होत म्हणून पुन्हा
मा जिल्हाधिकारी साहेब धरूने आंदोलनाची दखल घेऊन दा ८ फ्रेबु २१ ला लेखी आदेश कनिष्ठ अधिकारी यांना वेळापञक दि १०फ्रेबु २१ ते २५ फ्रेबु २१ पर्यात प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, तालुका स्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी ,समाजकल्याण अधिकारी, ईत्यादी अधिकारी यांच्या वर जबाबदारी देऊन सुध्दा प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यामुळे अनेक दिव्यांग दिव्याम मिञ अँपपासुन वचित राहात असल्याने मा. जिल्हाधिकारी साहेब व आपल्या आदेशाला न माननार्या अधिकारी यांच्यावर दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवण्यार्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करुन दिव्यांगाना न्याय द्यावा
असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर. .ता अध्यक्ष रामकिसन कांबळे, मानसिंग वडजे, भिमराव तोटरे, मेहबूब शेख, वाटल येवतिकर
यादव फुलारी सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, पांडुरंग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर,
यांनी प्रसिद्ध केले आहे.

Previous articleराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नुतन माढा तालुका अध्यक्ष संभाजी बबन बापू पाटील यांची निवड
Next articleवाईट दिवस आले की मेहनत करावी आणि चांगले दिवस आले की मदत करावी- डॉ.राहुल कांबळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here