Home नांदेड फिरते पशुवैद्यकिय दवाखान्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन (

फिरते पशुवैद्यकिय दवाखान्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन (

176

राजेंद्र पाटील राऊत

फिरते पशुवैद्यकिय दवाखान्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) आज देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याचे देगलूर येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री पशुशासकीय योजनेअंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती संजय वल्लकले, जिल्हा परिषद माजी सभापती माधवरावजी मिसाळे, खानापूर सर्कल पंचायत समिती सदस्य गिरीधर पाटील सुगावकर, नगरसेवक अनिल बोंनलावार, बालाजी पा.थडके पशुवैद्यकीय तालुका चिकित्सालय डॉ. काटमवार साहेब, पंचायत समितीचे खानसोडे साहेब सर्व पशुवैद्यकीय कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते .आपण माणसासाठीच रुग्णवाहिका असू शकते हे पाहिले आहे. पण मुख्या जनावरासाठी सुद्धा रुग्णवाहिका तेवढीच महत्वाची आहे हे दाखवून आज या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले आहे या आघाडी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात 280 पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आले आहे. त्यापैकी प्रथम रुग्णवाहिका देगलूर येथील लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या पाठपुराव्याने प्रथम रुग्णवाहिका देगलूर बिलोली दोन रुग्णवाहिका मंजूर करून प्रथम देगलूर येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Previous articleदेगलुरात एकाच दिवशी 28 जण कोरोना बाधित
Next articleसटाणा नगरपरिषदेला पडला विसर कोनशिलेचा राजेंद्र देवरेचे उपोषण आंदोलन सुरु…..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.