Home पुणे लाडक्या चिरंजीवाच्या लग्नासाठी सोन्याची पत्रिका 🛑

लाडक्या चिरंजीवाच्या लग्नासाठी सोन्याची पत्रिका 🛑

238

राजेंद्र पाटील राऊत

🛑 लाडक्या चिरंजीवाच्या लग्नासाठी सोन्याची पत्रिका 🛑
✍️ पिंपरी 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕ पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यापासून सोनं हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. राजकीय मंडळीसोबतच गडगंज संपत्ती असलेल्या बलाढ्य कुटुंबामध्येही कोण काय करेल याचा नियम राहिला नाही.

आधी सोन्याच्या शर्टची चर्चा झाली. त्यानंतर कोरोना काळात सोन्याचा मास्क एकाने तयार केला.

कित्येक ‘गोल्डन मॅन’ शहरात केवळ सोन्याच्या क्रेझमुळे नावारूपाला आले आहेत.

परंतु, आता थेरगावमधील एका कुटुंबाने मुलाच्या लग्नात चक्क सोन्याची पत्रिका तयार केली आहे. त्यामुळे या थाटामाटात होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावरच नव्हे तर शहरभर रंगली आहे. ⭕

Previous articleवडापावचे पैसे बुडवणं पडलं महागात…गजा मारणे टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा 🛑
Next articleजिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी केला पदाचा चुकीचं वापर. पालघर जिल्ह्यातील  घटना!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.