Home माझं गाव माझं गा-हाणं फुलेनगर येथे संत रोहिदास जयंती साजरी

फुलेनगर येथे संत रोहिदास जयंती साजरी

173

राजेंद्र पाटील राऊत

फुलेनगर येथे संत रोहिदास जयंती साजरी
देवळा तालुक्यातील फुलेनगर(वासोळपाडे)येथे संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली.रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला फुलेनगर चे सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य निंबा(शाम)अहिरे,पोलिस पाटील कैलास खैरणार,रंगनाथ अहिरे,बाळा अहिरे,अशोक अहिरे,पप्पू बच्छाव,दिगंबर अहिरे,गणेश अहिरे आदी.उपस्थित होते. (एन.पी. वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क खालप)

Previous articleआता खाजगी दवाखान्यातही मिळणार २५० रूपयात कोविड लस
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.