Home Breaking News मौ.तडखेल वतीने शिवजयंती निमित्त शिवव्याखानाचे आयोजन

मौ.तडखेल वतीने शिवजयंती निमित्त शिवव्याखानाचे आयोजन

202

मौ.तडखेल ता. देगलूर जि नांदेड येथे दि.२६ फेब्रुवारी दिवशी मौ.तडखेल वतीने शिवव्याखानाचे आयोजन शिवजयंती निमीत करून शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रमूख व्याखाते प्रा.राजु पाटील रामपूरकर होते. सहव्याखाते प्रमोद बिरादार (उदगीर),प्रमूख पाहूणे भारतीय मराठा महासंघाचे प्र.उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे, जि.अध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर, संभाजी बिग्रेड जि. अध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर ,ता.अध्यक्ष जेजेराव पाटील बामसेफ चे डाॅ.हिंगोले सर, श्री. राजेंद्र कठारे श्री.संजय कांबळे, तडखेल चे सरपंच नागेश पाटील ,उपसरपंच भा.म.म.चे सर्कल प्रमुख बाबाराव कदम, शाखा. प्रमूख. ईश्वर कदम, भायेगाव शाखा.प्रमुख दिगंबर कदम, भक्तापूर शा.प्रमुख. मोहन भायेगावे, ग्रा.सदस्य, जेष्ठ नागरिक, युवा, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुन्ना पटेल होते. महिलांनी शिव- प्रतीमेसमोर दीप प्रज्वलीत करण्यात आले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous article
Next articleवडगांव नगरपालिकेचे ५ कोटी ४७ लाखाचे शिलकी अंदाजपत्रक जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.