Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा तांडा येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 282 वी...

मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा तांडा येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती उत्साहात साजरी..

182

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा तांडा येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती उत्साहात साजरी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती राजुरा तांडा येथील शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्कल प्रमुख बालाजी राठोड, अशोक राठोड, बालाजी चव्हाण, गणेश राठोड, मधुकर गोविंद चव्हाण, माधव चव्हाण, शरद चव्हाण, श्रीराम चव्हाण, संतोष चव्हाण सह असंख्य बंजारा बांधव व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleबेलोनातील घरजळीत कुटुंबाला राष्ट्रवादीची मदत
Next articleगजानन मारणे तुरुंगातून सुटताच पुन्हा अटक ! मिरवणूक प्रकरण भोवले…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.