Home विदर्भ बेलोनातील घरजळीत कुटुंबाला राष्ट्रवादीची मदत

बेलोनातील घरजळीत कुटुंबाला राष्ट्रवादीची मदत

100
0

राजेंद्र पाटील राऊत

नरखेड तालुक्यातील बेलोना या गावातील श्री. ठोंबरे यांचे घर आकस्मिक जळून खाक झाले. यात सर्व घरी असणारे साहित्य, धान्य सोन, पैसे खाक झाली याकरिता सन्माननीय पदाधिकारी, श्री. सलिलदादा राष्ट्रवादी मित्र परिवार यांनी भेट देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत करून शासनस्तर सर्व अहवाल पाठवून मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख गृहमंत्री यांचे कडे पाठपुरावा करू असे सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी सांगितले यावेळी उपस्थित श्री. वैभव दळवी उपसभापती, कु. रश्मी आरघोडे, श्री. सुभाष पाटील श्री. महिंद्रा गजबे सदस्य पंचायत समिती, श्री. अमोल आरघोडे संचालक श्री. मुलताईकर,श्री. निरंजन राठोड, श्री. प्रमोद राठोड सन्माननीय नागरिक, सचिव सदस्य उपस्थित होते. (देवेंन्द्र थोटे नागपूर युवा मराठा न्यूज नेटवर्क)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here