Home नांदेड देगलूर येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन सांगळे साहेब...

देगलूर येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन सांगळे साहेब यांची छावा छात्रवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट..

275

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन सांगळे साहेब यांची छावा छात्रवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर येथे नूतन रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन सांगळे साहेब यांचा छावा छात्रवीर सेनेच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष अच्युत बालाजीराव पाटील सूर्यवंशी उंद्रीकर यांनी सदिच्छा भेट घेऊन शाल श्रीफळ व पुष्पहारानी त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण पाटील वडजे उंद्रीकर(प्रदेश सचिव), भीमराव ढोसनीकर, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous articleचांडोळा सर्कल व बेटमोगरा येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा संपन्न..
Next articleबेलोनातील घरजळीत कुटुंबाला राष्ट्रवादीची मदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.