Home माझं गाव माझं गा-हाणं कळवणला तरुणाची आत्महत्या

कळवणला तरुणाची आत्महत्या

196

राजेंद्र पाटील राऊत

कळवण तालुक्यात मोहपाडा गावी तरुणाची आंब्याच्या झाडाखाली गळफास लावून आत्महत्या. मोहपाडा गावातील शेतकरी श्री दशरथ लक्ष्मण गावित यांचा मुलगा कृष्णा दसरथ गावित या मुलाने स्वतःचे शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अद्यापही आत्महत्येचे कारण समजले नाही. पुढील तपास अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हसके साहेब यांच्या मागॅदशॅनाखाली पोलिस हवालदार चव्हाण करीत आहे. (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

Previous articleदेसराणे बँकेत ग्राहकांची कुचंबना आंदोलनाचा इशारा
Next articleआदिवासी कोळी महादेव जमातीचा वाघबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.