• Home
  • देसराणे बँकेत ग्राहकांची कुचंबना आंदोलनाचा इशारा

देसराणे बँकेत ग्राहकांची कुचंबना आंदोलनाचा इशारा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0007.jpg

बॅक ऑफ महाराष्ट्र देसराणे इंटरनेट अभावी व्यवहार ठप्प खडॅ दिगर गटातील एकमेव राष्ट्रीय बॅक म्हणजे महाराष्ट्र बॅक देसराणे शाखा खेडोपड्यातून येणारे ग्राहकांना यांना बॅकेत येऊन व्यवहार सुरळीत नसल्याने घरी परत यावे लागते. तसेच बॅक केसमोर इंटरनेट ची वाट पाहत असलेले नागरीक दिसत आहेत. बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने शेवटी घरी निघून जावे लागते. या बॅकेचा मा शाखा व्यवस्थापक यांनी तात्काळ मार्गी लावावा व व्यवहार सुरळीत करण्यात यावा नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात येइल. असा इशारा युवा शिवसेना तालुका अध्यक्ष मुन्ना (भाऊ) हिरे यांनी दिला    (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

anews Banner

Leave A Comment