• Home
  • कळवणला तरुणाची आत्महत्या

कळवणला तरुणाची आत्महत्या

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0005.jpg

कळवण तालुक्यात मोहपाडा गावी तरुणाची आंब्याच्या झाडाखाली गळफास लावून आत्महत्या. मोहपाडा गावातील शेतकरी श्री दशरथ लक्ष्मण गावित यांचा मुलगा कृष्णा दसरथ गावित या मुलाने स्वतःचे शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अद्यापही आत्महत्येचे कारण समजले नाही. पुढील तपास अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हसके साहेब यांच्या मागॅदशॅनाखाली पोलिस हवालदार चव्हाण करीत आहे. (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

anews Banner

Leave A Comment