Home माझं गाव माझं गा-हाणं देसराणे बँकेत ग्राहकांची कुचंबना आंदोलनाचा इशारा

देसराणे बँकेत ग्राहकांची कुचंबना आंदोलनाचा इशारा

209

राजेंद्र पाटील राऊत

बॅक ऑफ महाराष्ट्र देसराणे इंटरनेट अभावी व्यवहार ठप्प खडॅ दिगर गटातील एकमेव राष्ट्रीय बॅक म्हणजे महाराष्ट्र बॅक देसराणे शाखा खेडोपड्यातून येणारे ग्राहकांना यांना बॅकेत येऊन व्यवहार सुरळीत नसल्याने घरी परत यावे लागते. तसेच बॅक केसमोर इंटरनेट ची वाट पाहत असलेले नागरीक दिसत आहेत. बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने शेवटी घरी निघून जावे लागते. या बॅकेचा मा शाखा व्यवस्थापक यांनी तात्काळ मार्गी लावावा व व्यवहार सुरळीत करण्यात यावा नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात येइल. असा इशारा युवा शिवसेना तालुका अध्यक्ष मुन्ना (भाऊ) हिरे यांनी दिला    (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

Previous articleमोदी सरकार कामाचे तास ९ वरून १२ तास करण्याच्या तयारीत !
Next articleकळवणला तरुणाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.