राजेंद्र पाटील राऊत
नरखेड येथे पोलिस भरती पुर्व पुस्तके वाटप नागपूर (देवेंन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) आज नरखेड तालुक्यातील नरखेड शहर व भारसिंगी येथे पोलीस प्रशिक्षण शिबीर मध्ये प्रशिक्षनार्थी यांना पोलीस भरती परीक्षा पूर्व तयारी करिता पुस्तके वाटप करताना मा. श्री. सलिलदादा देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपुर यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. प्रीतम कवरे, श्री. सुभाष पाटील सदस्य,श्री.मयूर उमरकर सदस्य, श्री.संजय चरडे अध्यक्ष राका, सौं. जाऊळकरताई अध्यक्ष महिला, श्री. वसंत चांडक माजी सभापती,श्री. उदय बनसोड, श्री. अतुल पेठे, श्री. चिंटू धोटे,श्री. प्रकाश टेकाडे, श्री. प्रविण मोढोरिया सन्माननीय नागरिक उपस्थित होते