• Home
  • युवा मराठा न्युजची बैठक निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात वनभोजनाने पार पडली…!

युवा मराठा न्युजची बैठक निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात वनभोजनाने पार पडली…!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210206-WA0076.jpg

युवा मराठा न्युजची बैठक निसर्गाच्या सानिध्यात
उत्साहात वनभोजनाने पार पडली…!
दहिवड,(राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
युवा मराठा न्युज चँनलच्या कळवण ,सटाणा,मालेगांव ,देवळा
भागातील प्रतिनिधी पत्रकार बांधवाची बैठक काल दहिवड ता.
देवळा येथील परसुल धरणाच्या पायध्याशी निसर्गाच्या
सानिध्यात अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार
पडली.
या बैठकीस राजेंद्र पाटील राऊत ,सतिश घेवरे ,जगदिश बागुल, श्रीमती आशाताई बच्छाव,राजेंद्र पवार,जयवंत धांडे,बाळासाहेब निकम,पंकज गायकवाड ,निंबा जाधव,भिला आहेर,नारायण भोये,समाधान बहिरम,विशाल बच्छाव,दादाजी हिरे,प्रविण अहिरराव,किरण अहिरराव ,राहुल मोरे आदी पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेण्याबरोबरच महात्वाच्या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.आलेल्या सगळ्या पत्रकारांना वनभोजनाने शेवटी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

anews Banner

Leave A Comment