Home पश्चिम महाराष्ट्र युनायटेड मराठा organization मार्फत सामाजिक उपक्रम

युनायटेड मराठा organization मार्फत सामाजिक उपक्रम

179

राजेंद्र पाटील राऊत

युनायटेड मराठा organization मार्फत सामाजिक उपक्रम (युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.)
सोलापूर.
एक निस्सिम शिवभक्त स्वप्निल कोलते पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आपला एक शिवभक्त गेला .स्वप्निल सर लिखित मुकद्दर हे पुस्तक आम्हांला देखील वाचायचे होते. पण आज ते पुस्तक आपल्या सर्वांना पर्यंत एक वेगळा उद्देश घेऊन पोहचले आहे . स्वप्नील सर गेल्यामुळे सर्व समाजामधुन त्यांच्या परिवारासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही आर्थिक मदत मुकद्दर हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यातुन छपाईचा खर्च वगळता शिल्लक राहनरी सर्व रक्कम त्यांच्या परिवारासाठी देण्यात यावी.
आपण देखील समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाचे आपण काही देणे लागतो असे आम्हांला वाटते. आम्ही युनाइटेड मराठा ऑर्गनायझेशन टीम या आर्थिक मदतीसाठी सहभागी झालो आणि UMO चे टीम मेंबर ज्योती ताई गायकवाड आणि चैतन्य पताळे यांनी coordinate करून जवळपास अकरा हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली आणि आमच्या मित्रपरिवाराला देखील पुस्तक घेण्याचे अहवान केले आणि त्या आवाहनाला बराच प्रतिसाद भेटला आणि बऱ्याच लोकांनी खरेदी केले .आम्ही पुनश्च एकादा सर्व समाजाला अहवान करतो की मुकद्दर पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी घेऊया आणि स्वप्निल कोलते सरांना आगळी वेगळी श्रध्दाजंली अर्पण करूया .🙏
#team_umo
#UMO
#united_maratha_organization

Previous articleसौंदाणे येथे ग्रामपंचायत सदस्य भरत शेवाळेचा सत्कार
Next articleयुवा मराठा न्युजची बैठक निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात वनभोजनाने पार पडली…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.