Home नांदेड उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी...

उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

185

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री (प.दे) ता.मुखेड येथे आजी सैनिकाच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे. येथे 72 वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला . नवी आबादी येथील शाळेत सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आजी सैनिक हनमंत वाघमारे यांनी केले व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश सोनकांबळे यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक नागेश कोंदापुरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका खोले एस.जे.अंगणवाडी ताई बोडके मॅडम, अंगणवाडी मदतनीस हनीफा शेख, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय विठ्ठल सोनकांबळे , माजी सैनिक हनमंत वाघमारे , प्रकाश सोनकांबळे ,राजू अडबल वार व गावातील प्रतिष्ठित नागरिक नवतरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभादोले गावचे सुपुत्र विवेक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
Next articleमालेगांव तहसिलचा अजब कारभार सरपंच पदाची आरक्षण सोडत एक वर्षभर लांबणीवर!! तहसिलदाराचे पत्र झाले व्हायरल…!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.