Home पश्चिम महाराष्ट्र माथेरानच्या रस्त्याला अधिकारी कोकरे यांचे नाव

माथेरानच्या रस्त्याला अधिकारी कोकरे यांचे नाव

170

राजेंद्र पाटील राऊत

माथेरानच्या रस्त्याला अधिकारी कोकरे यांचे नाव युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी. महादेव घोलप.
सोलापूर .23 करमाळा : करमाळ्यातील रहिवासी व रामदास कोकरे यांची कारकीर्द कर्तव्यदक्ष , कार्यकुशल अधिकारी कोकरे हे २०१० ते २०१२ पर्यंत दापोली नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास म्हणून काम करत अनेक प्रकल्प राबवले . त्यांना कोकण विभाग संत कोकरे यांचे नाव माथेरानच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियान व वसुंधरा ‘ पुरस्कार मिळाला आहे . त्यांनी रस्त्याला देण्यात आल्याने २०१२ ते २०१५ दरम्यान औसा व केज येथे मुख्याधिकारी , तर २०१५ ते करमाळकर आनंदी आहेत . २०१७ मध्ये मुख्याधिकारी म्हणून वेंगुर्ला येथे काम केले आहे . रायगड जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील माथेरान गिरीस्थान नामकरण करण्याच्या मागणीचा ठराव नगरपरिषद हद्दीत ‘ सेंट व्हिला नाका नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते जुना डंम्पिंग ग्राऊंड ‘ या रस्त्यास मांडला . माथेरान परिषदेमध्ये कोकरे हे नाव देण्यात आले आहे . कोकरे हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते हे मूळचे रिटेवाडी ( करमाळा ) येथील रहिवासी . त्यांनी प्लास्टिकमुक्त माथेरान , इंम्पिंगमुक्त केलेल्या कार्यान प्रभावित होऊन माथेरान आदी उल्लेखनीय कामगिरी नगरसेवक संदीप कदम यांनी यशस्वीपणे बजावली आहे .