Home Breaking News युवा मराठा न्युजची मोठ्ठी बातमी अखेर ग्रामपंचायत निवडणूक रद्द

युवा मराठा न्युजची मोठ्ठी बातमी अखेर ग्रामपंचायत निवडणूक रद्द

204

युवा मराठा न्युजची मोठ्ठी बातमी
अखेर ग्रामपंचायत निवडणूक रद्द
ब्रेकींग न्युज
मालेगांव- संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या व लोकशाहीची विटंबना करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी व नाशिक जिल्ह्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक अखेर रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी खोंडामळीत लाखो रुपयांचा लिलाव करण्यात आला होता,तर उमराणेत कोटयावधी रुपयांची बोली लावून ग्रामपंचायत निवडणूकच बेकायदेशीर पार पाडण्याचा प्रयत्न चालविला गेला होता,त्यामुळे लोकशाहीची विटंबना करण्याबरोबरच लोकशाहीची हत्या झाल्याचे हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते,त्याची महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली होती,त्यातून आज अखेर या दोघा ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Previous articleमुंबई- नाशिक महामार्गावरील थरार! धावत्या लक्झरी बसला अचानक आग ; प्रवाश्यांच्या बसमधून उड्या
Next articleउमराणे, खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.