Home नांदेड यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा...

यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…

167

राजेंद्र पाटील राऊत

यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील युवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. युवा ग्रुप फाउंडेशन चे देगलूर चे संस्थापक अध्यक्ष किट्टू कावटवार त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून देगलूर नगरपरिषद देगलूर चे नगराध्यक्ष श्री मोगलाजी अण्णा शिरसेटवार लक्ष्मीकांत पदमवार साहेब माजी नगराध्यक्ष देगलूर व तसेच संजय चीनंमवार माजी नगरसेवक डॉ. कपिल एकलारे शैलेश उल्लेवार नगरसेवक देगलूर नगरपरिषद देगलूर डॉ.उत्तम इंगोले आदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू तसेच युवा फाउंडेशन ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने यावेळी हजर होते.

Previous articleपिंट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल
Next articleमौजे जाहुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.