Home नांदेड सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल   

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल   

172

राजेंद्र पाटील राऊत

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल              सुपरस्टार रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हैदराबाद येथे फिल्म सिटी मध्ये शूटिंग साठी आले होते. पण त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना तेथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहे.      संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर

Previous articleबरबड्यातील सोयाबीन चोरी प्रकरणातील टोळीस अखेर कूंटूर पोलिसांनी केले जेरबंद
Next articleग्रामपंचायती पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा भगवाच फडकणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.