Home नांदेड कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ....

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर

178

राजेंद्र पाटील राऊत

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल दिनांक 24 दिसंबर 2020 कर्नाटक राज्यातील 5762 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यांच्या सीमावर्ती भागाच्या पाच किलोमीटर अंतरावरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव मानूर बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी या गावातील दारू दुकाने दिनांक 25 डिसेंबर 2020 ते 27 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी आज रोजी दिले आहेत अशी माहिती नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Previous articleगोजेगाव शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त ..
Next articleउमरी तालुक्यातील गोदावरी पात्रातील रेतीच्या चार वाहनावर कार्यवाही अवैध रेती प्रकरणी चार लाख 50 हजार रुपयांचा दंड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.