Home नांदेड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी मुखेड तालुक्यांमध्ये एकही अर्ज झाला...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी मुखेड तालुक्यांमध्ये एकही अर्ज झाला नाही दाखल..

169

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी मुखेड तालुक्यांमध्ये एकही अर्ज झाला नाही दाखल..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुखेड तालुक्यात 109 ग्रामपंचायतीचा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक 23 डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झालेली असताना गुलाबी थंडी मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची गरमागरम चर्चा सध्या ऐकू येत आहे. दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.मुखेड तहसील कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मात्र नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Previous articleकोकण विकास समितीच्या माध्यमातून २ एस.टी बसेस सुरू 
Next articleनांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.