Home नांदेड मा श्री आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार..

मा श्री आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार..

230

राजेंद्र पाटील राऊत

मा श्री आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
,(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड येथे पाणी प्लांट चालू करण्यामागे सिंहाचावाटा असणारे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा सत्कार नांदेड जिल्हा आर ओ चिल्ड
वाटर वेल्फेअर असोसिएशन चै वतीने करण्यात आला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद तापडिया उपाध्यक्ष गणेश पाटील सचिव शैलेश ठाकूर कोषाध्यक्ष प्रदीप पुरोहित स जफर मनिंदरसिंघ बुंगई हर्शद हुसैन सतीश यादव विनय यादव गणेश हिवराळे सचिन समीरअहेमद श्रीनिवास पोलावार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleनविन वर्षात इचलकरंजीत जनसंपर्क कार्यालय,खा.धैर्यशील माने.
Next articleकोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.