Home माझं गाव माझं गा-हाणं *टी. के.आर. एच. विद्यालय निमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन...

*टी. के.आर. एच. विद्यालय निमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*

209

राजेंद्र पाटील राऊत

*टी. के.आर. एच. विद्यालय निमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*
निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दि. ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. जे. निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. जे. निकम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.बी. बी.अहिरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी बोधपर माहिती सांगितली.
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर. जी. पाटील, पर्यवेक्षक श्री. जी.ए.शेवाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌿*
Next articleनाशिकमध्ये महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राज्य कार्यकारिणी राज्यस्तरीय बेठक संपन्न*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.