• Home
  • नाशिकमध्ये महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राज्य कार्यकारिणी राज्यस्तरीय बेठक संपन्न*

नाशिकमध्ये महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राज्य कार्यकारिणी राज्यस्तरीय बेठक संपन्न*

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201206-WA0162.jpg

*नाशिकमध्ये महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राज्य कार्यकारिणी राज्यस्तरीय बेठक संपन्न* नाशिक( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– औरंगाबाद सभागृह नेहरू गार्डन शालिमार नाशिक येथे सेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र यशवंतराव खेरनार यांचे अध्यक्षतेखाली व धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार भाऊ रंधे यांच्या उपस्थितीत मोठया उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली, बठकीत आर क्सन ,महाराष्ट्र तील सम्पूर्ण नवीन कार्यकारिणी नेमणूक करून नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र खेरनार यांचे हस्ते वाटप करण्यात आले,व समाजाच्या विविध स्तरातील समाजबांधव यांना परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी मदतीसाठी सरसावले पाहिजे असे मत
सौ.सुषमा अमृतकर अचलपूर यावेळी मांडले. सौ. सीमाताई रंधे धुळे जिल्हा अध्यक्ष यांनी लोकदाऊन काळात समाजातील गरीब व गरजू समाज बांधवांना अन्न धान्य किट,मुख्यमंत्री सहायता दिलेल्या निधी बदल माहिती दिली, यावेळी सोलापूर, बीड,अहमदनगर, पुणे,रायगड, धुळे, मुबंई, पालघर, अचलपूर, बुलढाणा, औरंगाबाद,वसीम,अकलूज, व सर्व महाराष्ट्र भरातून भगवान कचरोबा पाटील, रवींद्र अंधुरेकर, सौ. साधना वावस्कर, विद्या सरसे,नंदकिशोर बोरसे, दिनेश शिरसाळे, शंकर लुंगसे, सुनील फडं, नाना नाशिककर, विजय शिरसाठ, बापू ऐशी, महेश गवळी, राजेंद्र हिवाळे,नाना गवळी, संगीता सूर्यवंशी दिल्ली, सुधीर खेरनार,एकनाथ बोरसे, गणेश गायकवाड, आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment