राजेंद्र पाटील राऊत
पेठ वडगांव मधे भाजपाच्या वतीने मेळावा आयोजित
हातकणंगले तालुका वतीने पेठ वडगांव मध्ये डॉ. आण्णासाहेब चौगुले अर्बन बँकेमध्ये पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार मा.श्री. संग्राम संपतराव देशमुख यांचे प्रचारार्थ पदवीधर व कार्यकर्तेचा मेळावा घेण्यात आला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकदादा चौगुले, बँकेचे चेअरमन अमरदादा चौगुले, कोल्हापूर जिल्हा पदवीधर प्रमुख नाथाजी पाटील,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने मा.श्री. अरुणराव इंगवले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पंत पाटील,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणिस सचिन बापु सलगर,तालुका अध्यक्ष राजेश पाटील भाजपचे नेते बाळासाहेब गारे,तालुका सरचिटणीस भुपाल कांबळे ,सुरेश पाटील ,
तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर ,शहराध्यक्ष जगन्नाथ माने वडगांव परिसरातील पदवीधर मतदार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा मराठा न्यूजृ नेटवर्क .