Home नांदेड मौजे रावणकोळा ता. मुखेड रस्त्याच्या कामाची सुरुवात. राष्ट्रीय सामान्य विभागानेघेतली रयत क्रांती...

मौजे रावणकोळा ता. मुखेड रस्त्याच्या कामाची सुरुवात. राष्ट्रीय सामान्य विभागानेघेतली रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाची दखल..

117
0

राजेंद्र पाटील राऊत

मौजे रावणकोळा ता. मुखेड रस्त्याच्या कामाची सुरुवात. राष्ट्रीय सामान्य विभागानेघेतली रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाची दखल..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुक्रमाबाद उदगीर रावणकोळा या महामार्गावर खड्डे अतिशय जास्त प्रमाणात झाले होते त्यासाठी रयत क्रांती चे युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी राष्ट्रीय सामान्य विभागास निवेदन दिले होते या मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काम बंद करून याठिकाणी व्यवस्थितरीत्या काम करण्यात यावे चांगला रस्ता बनवण्यात यावा यासाठी सामान्य विभागास निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय सामान्य विभागाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रस्त्याचे काम चालू केले आहे.त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रहदारी करतात त्यांना त्रास होणार नाही याची दखल शासन दरबारी घेतली असून या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतल्यामुळे शिवशंकर पाटील कलंबर कर यांनी आभार व्यक्त केले आहे.

Previous articleपेठ वडगांव मधे भाजपाच्या वतीने मेळावा आयोजित
Next articleराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले 1 डिसेंबरला होणारमतदार याद्यांची प्रसिद्धी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here