Home कोल्हापूर पेठ वडगांव मधे भाजपाच्या वतीने मेळावा आयोजित

पेठ वडगांव मधे भाजपाच्या वतीने मेळावा आयोजित

93
0

राजेंद्र पाटील राऊत

पेठ वडगांव मधे भाजपाच्या वतीने मेळावा आयोजित

हातकणंगले तालुका वतीने पेठ वडगांव मध्ये डॉ. आण्णासाहेब चौगुले अर्बन बँकेमध्ये पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार मा.श्री. संग्राम संपतराव देशमुख यांचे प्रचारार्थ पदवीधर व कार्यकर्तेचा मेळावा घेण्यात आला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकदादा चौगुले, बँकेचे चेअरमन अमरदादा चौगुले, कोल्हापूर जिल्हा पदवीधर प्रमुख नाथाजी पाटील,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने मा.श्री. अरुणराव इंगवले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पंत पाटील,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणिस सचिन बापु सलगर,तालुका अध्यक्ष राजेश पाटील भाजपचे नेते बाळासाहेब गारे,तालुका सरचिटणीस भुपाल कांबळे ,सुरेश पाटील ,
तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर ,शहराध्यक्ष जगन्नाथ माने वडगांव परिसरातील पदवीधर मतदार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा मराठा न्यूजृ नेटवर्क .

Previous articleआमदा प्रताप सरनाईक यांच्या घरी इडीचा छापा
Next articleमौजे रावणकोळा ता. मुखेड रस्त्याच्या कामाची सुरुवात. राष्ट्रीय सामान्य विभागानेघेतली रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाची दखल..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here