Home नांदेड शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विमा मिळविणारच. पीक विमा संदर्भात जागर अभियानात शेतकरी पुत्रांचा...

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विमा मिळविणारच. पीक विमा संदर्भात जागर अभियानात शेतकरी पुत्रांचा निर्धार…

145
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विमा मिळविणारच. पीक विमा संदर्भात जागर अभियानात शेतकरी पुत्रांचा निर्धार…

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पिक विमा पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मिळवण्यासाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार आज रावनकोळा ता. मुखेड येथील शेतकरी सभेमध्ये करण्यात आला यावेळी शेतकऱ्यात प्रचंड संताप दिसून आला. यावेळी रावणकोळा गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. व शेतकरी पुत्र बालाजी पाटील सांगलीकर बालाजी पाटील ढोसणे रमाकांत पाटील जाहूर कर माधव पाटील खतगावे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी पुढील लढ्याबाबत संवाद साधला. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन संघटन करून पीक विमा कंपनीच्या विरोधातआवाज उठवण्यासाठी शेतकरी पुत्रांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी गावातील असंख्य नागरिकही उपस्थित होते.

Previous articleपुणे_ पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंद च
Next articleकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपर्यत मालेगांवातील शाळा बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here