• Home
  • पुणे_ पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंद च

पुणे_ पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंद च

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201122-WA0017.jpg

पुणे 22 नोव्हेंबर
⭕⭕(युवा मराठा न्यूज पुणे प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕

पुणे_ पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंद च

आता पुण्याती शाळा २३ नोव्हेंबर ला सुरु होणार नाही १३ डिसेंबर ला शाळा सुरू होतील.
अशी माहिती पुण्याचे माहापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच राहतील 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा बैठक घेऊन.
शाळा सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल
सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व या कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे अशी पालकांची मानसिकता नाही म्हणून पुढील निर्णय 13 डिसेंबरला घेण्यात येईल असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

anews Banner

Leave A Comment