• Home
  • कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपर्यत मालेगांवातील शाळा बंद

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपर्यत मालेगांवातील शाळा बंद

राजेंद्र पाटील राऊत

20201122_145702.jpg

*breaking news*
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपर्यत मालेगांवातील शाळा बंद
मालेगांव,( युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी णि दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या घटना बघता मालेगांव शहरातील सगळ्या शाळा ४ जानेवारी २०२१ पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय मालेगांव महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.त्यासंबंधीची माहिती पालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment