Home मराठवाडा जिंतूर तालुक्यातील कावी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

जिंतूर तालुक्यातील कावी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

351
0

राजेंद्र पाटील राऊत

जिंतूर तालुक्यातील कावी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
ग्रामपंचायत कार्यालय कावी येथे रयतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय कावी येथे पुष्पहार अर्पण करून साजरी तर ,
गावामध्ये मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी गावातील रामभाऊ काठमोरे (सरपंच), गणेश थोरवे(उप सरपंच ), राहूल तरटे , कैलास शिंदे, निळकंठ लिपणे, दत्ता गाडे, राजेभाउ काठमोरे , गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. शिवजयंती साजरी करण्यासाठी डी.जे. चा वापर न करता पारंपारिक पद्धतीने टाळ, मृदंग च्या गजरात पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. येथील तरुणांनी तालुक्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here