Home कोकण छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर 🛑

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर 🛑

237

राजेंद्र पाटील राऊत

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव आहे.

अशावेळी मानवहिताच्या भावनेतून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सेवाभावी संस्थेतर्फे व इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वार रविवार दि २२ नोव्हेंबर २०२० रोजी चाफे गावडेवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर कोरोनाचे योग्य ते नियम पाळून आयोजित करण्यात आले आहे. तरी परीसरातील सर्वांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी असे आव्हान.

छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांनी केले आहे..⭕

Previous article🛑 स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान आयोजित खेडमध्ये दीपमहोत्सव 🛑
Next articleवातावरणातील झालेल्या बदलामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव तुर पिकास बसला फटका.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.