• Home
  • 🛑 स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान आयोजित खेडमध्ये दीपमहोत्सव 🛑

🛑 स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान आयोजित खेडमध्ये दीपमहोत्सव 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201120-WA0006.jpg

🛑 स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान आयोजित खेडमध्ये दीपमहोत्सव 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड :⭕ जगभरातील लोकांनी हिंदू संस्कृतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यातील शास्त्र आणि संस्कृतीनुसार सण उत्सव विविधतेतून एकता जोपासणाऱ्या परंपरा यातुन प्रेरणा घेऊन एक आदर्श ऐतिहासिक वारसा जोपासला आहे.
तसेच या दिवाळी या सणाला किल्ले बनवने, गडावर दीपमहोत्सव अशी कार्यक्रम आयोजित केले जातात. यातुन प्रेरणा घेऊन *स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे खेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याजवळ दीपमहोत्सव आयोजित करण्यात आला होता .*
*यावेळी खेड नगरपालिका नगराध्यक्ष वैभव खेडेकर साहेब,Usv युनियन लिडर मा.विवेक आंब्रे, अल्पेश पवार, शिवप्रतिष्ठानचे प्रशांत खातु यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.*

तसेच मनोज राक्षे,संतोष देवघरकर,गणेश गुंडपकर,अभिनित कळंबटे,संदेश कळंबटे, यश कळंबटे, सार्थक कळंबटे, ओंकार कळंबटे,सुयश सावंत,शिरीश शिंदे,राजेंद्र लोखंडे,अमित खाके ,आदित्य आंब्रे,समीर उतेकर ,बंटी चव्हाण,स्वहित कळंबटे,सौरभ तटकरी, सचिन शिंदे,साहिल चव्हाण,सुयोग चव्हाण,मनोज रक्ष्के, शुभम कळंबटे,प्रणित कळंबटे,दिनेश खाके,रोहित कळंबटे ईत्यादी सहभागी दर्शवला.

*या दीपमहोत्सवाचे नियोजन अक्षय मोरे यांनी केले.*

या दीपमहोत्सवाद्वारे किल्ले वाचवा, इतिहास वाचवा असा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात दीपमहोत्सवाची सांगता करण्यात आली….⭕

anews Banner

Leave A Comment