Home Breaking News पुणे पदवीधर मतदारसंघाचे मा.संग्राम देशमुख यांचा तालुक्यात संपर्क दौरा

पुणे पदवीधर मतदारसंघाचे मा.संग्राम देशमुख यांचा तालुक्यात संपर्क दौरा

198

पेठ वडगांव : हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा. श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्ते संवाद व पदवीधर मतदार गाठीभेटी संपर्क दौरा करण्यात आला यावेळी पेठ वडगांव शहरामध्ये भाजपाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मा. अशोक दादा चौगुले यांचे हस्ते उमेदवार संग्राम देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संघटन मंत्री शिवाजी राव बुवा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव पाटील तालुका अध्यक्ष राजेश पाटील सरचिटणीस भुपाल कांबळे,सुरेश पाटील उपाध्यक्ष धनंजय(बंडा) गोंदकर, परशुराम चव्हाण, भाजपाचे जेष्ठ नेते विजुभाई शहा, माणिकलाल राठोड ,कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सचिन सलगर , वडगांव शहर अध्यक्ष जगन्नाथ माने , शिरोलीचे तंटामुक्ती चे सतिश पाटील, युवा मोर्चा महिला आघाडी कु.ऊमा ठिगळे , प्रज्योत शहा, सुनील लाड, नाना जाधव,रवी गुरव, तानाजी ढाले , ज्ञानेश्वर मिरजे, आशिष लोले , शशिकांत पिसे, युवराज वाळवेकर , जिनेंद्र देसाई, प्रमोद देसाई,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन शिंदे ब्युरोचिफ
युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous article*अजमीर सौंदाणेत निलेश पाटोळेची आदर्शवादी कामगिरी*
Next articleपुणे पदवीधर मतदारसंघाचे मा.संग्राम देशमुख यांचा तालुक्यात संपर्क दौरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.