Home Breaking News अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे...

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार

254

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार

नांदेड प्रतिनिधी,

नायगाव, दि. १३ – अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी देगलूरचे श्री राजेश एन भांगे यांची निवड झाल्या बद्दल नायगांव येथे ओबीसी बांधव व मित्र मंडळी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

(राजेश एन भांगे हे युवा मराठ न्यूज महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा ब्युरो चीफ म्हणूनही काम सांभाळत आहेत.)
तरी यावेळी डॉ. गजानन गडगेकर साहेब, शाॅर्प टेलर्स साहेब, सक्रिय सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर, विश्वनाथ खराडे पाटील, संदीप पांचाळ इकलिकर,सचिन फुलारी नायगांवकर, राजगड चे सटवाजी पाटील खांदाजे, लक्ष्मण पाटील सुजलेगांवकर, राजु पाटील होळकर बेटक बिलोली, संग्राम बेलकर उच्चेकर, संतोष पांचाळ ईकळीकर आदी ओबीसी बांधव तथा मित्र परिवार यांनी उपस्थित राहून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यांच्या या निवडी बद्दल सर्व ओबीसी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण असुन सर्व स्तरातून निवडीबद्दल कौतुक व स्वागत केले जात.

Previous articleअंगणवाडी व मदतनीस सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट- महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
Next articleदिवाळी नंतर योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात याव्यात ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.