Home Breaking News मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रतिनिधी मा सतिशभाऊ चव्हाण यांची प्रचार भेट

मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रतिनिधी मा सतिशभाऊ चव्हाण यांची प्रचार भेट

172

मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रतिनिधी मा सतिशभाऊ चव्हाण यांची प्रचार भेट: नादेंड राजेश भांगे युवा मराठा न्युज

कंधार शहरातील छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूल कंधार या ज्ञानालयात पदवीधरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विद्यमान आमदार मा.सतिशजी चव्हाण यांनी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधारच्या सर्व पदवीधर प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर आणि कंधार पंचक्रोशीतील पदवीधर मतदारांशी संवाद साधुन आपल्या प्रचार दौरा मन्याड खोर्यातील पदवीधर मतदारसंघातील प्रचारचा आरंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव माजी आ. मा.भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब हे होते.
तर हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब मा जी प सदस्य नांदेड, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर आदी च्या उपस्थिती पार पडला.

Previous articleलोहा येथे आ. सतीश भाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी साधला संवाद.
Next article*कोल्हापूरात दोन मुलीसह आईने पंचगगेत उडी घेऊन आत्महत्या*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.