Home Breaking News लोहा येथे आ. सतीश भाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व...

लोहा येथे आ. सतीश भाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी साधला संवाद.

205

आज जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा,लोहा येथे आ. सतीशभाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी मा. रोहिदास चव्हाण(माजी आमदार, लोहा),श्री. अनिल मोरे(जिल्हा नियोजन समिती सदस्य, नांदेड), श्री.राहूल हंबर्डे(युवा नेते-काँग्रेस पक्ष), श्रीनिवास मोरे(पं. स. सदस्य,लोहा) श्री. शेषेराव कहाळेकर,(जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा, लोहा)श्री. जगन शेळके,प्रा..डी.बी.जांभरूनकर,श्री.नवनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Previous articleमराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर..
Next articleमराठवाड्यातील पदवीधरांचे प्रतिनिधी मा सतिशभाऊ चव्हाण यांची प्रचार भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.