Home Breaking News मौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची...

मौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी.

146
0

मौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी. जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव पुनर्वसन खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून काम करीत असलेले श्री रामेश्वर गणपत येरे वा ड हे 1 जानेवारी 2015 पासून पाणी सोडण्याचे अविरत सेवा बजावत असून प्रशासनाने अद्याप पर्यंत मोबदला दिला नाही. प्रशासन यांच्याकडून पगार न देता काम करून घेत आहे पाटबंधारे विभागाकडून त्यांची नेमणूक करण्यात यावी अशा आशयाची रास्त मागणी केलेली आहे. सदरील सेवकाने कोरोनाच्या संकट काळी 8 महिन्याच्या कालावधीत स्वखर्चाने काम पूर्ण केले आहेसंकटकालीन काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता अहोरात्र मेहनत घेऊनगावकऱ्यांनावेळेवर पाणी पासून सुद्धा प्र प्रशासनाने यांचा यांचा विचार करून सदरील सेवकास न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांच्याकडे दिले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्यासमोर दिनांक 16 1 2020 रोजी आपल्या समक्ष चर्चाही करण्यात आलेली आहे परंतु आपल्या कार्यालयाकडून अद्याप योग्य निर्णय झालेला नाही मी एक गरीब व्यक्ती असून मी दररोज या कामासाठी पाच ते सहा तास काम करीत आहे त्यामुळे मला इतर दुसरेही काम करता येत नाही प्रशासनाने योग्य तो मोबदला देऊन काय स्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे. प्रशासनाने माझ्या कामाची योग्य ती दखल घेऊन मला पाणी पुरवठा फिटर म्हणून सेवेत कार्यरत करून घ्यावे अशी विनंती ती रामेश्वर यांच्या कडून करण्यात आलेली आहे.सध्या येथे 60 ते 70 कुटुंब वास्तव्यास आहेत येथे ग्रामपंचायत नसल्यामुळे लेंडी प्रकल्प विभागाकडे कामे सोपविण्यात आलेली आहेत प्रकल्पाची कामे अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाहीत

Previous articleठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे
Next article*!! विधी शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार बांधवाचा सन्मान…!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here