Home Breaking News अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 

165

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती

प्रतिनिधी युवा मराठा न्युज नांदेड 

अखिल भारतीय ओबीसी महासंघाची दिनांक ५ नव्हे. रोजी झालेल्या बैठकीत राजेश एन भांगे यांच्या सक्रिय सामाजिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक मा. रविकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार सर्वानुमते राजेश एन भांगे यांनी अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राजेश भांगे हे युवा मराठा न्युज महाराष्ट्र साठी नांदेड जिल्हा ब्युरो चीफ म्हणूनही काम सांभाळत आहेत.
व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे घेण्यात आलेल्या सादर बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्रकाश हिवरालकर,
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. विनोद भामरे, राष्ट्रीय सचिव मा.गजानन मिरजे, राष्ट्रीय सरचिटणीस मा कुमार कुंभार, राष्ट्रीय प्रसिधीप्रमुख मा गणेश नकाते, प्रदेशाध्यक्ष मा गोवरव पाटील, राज्य सरचिटीस मा विक्रम विजापूरे, मा रवी वाकडे व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Next article*रावळगांवी एस.जे.शुगर मिल्सच्या* *गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.