Home Breaking News मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर...

मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर यांची मागणी.

159

मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर यांची मागणी.जाहूर (प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क) मुखेड तालुक्यातील येवती परिषद गटांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी अश्या आश याचे मागणीचे निवेदन येवती येथील प्रा. अखील येवतिकर यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे आज दिनांक 3नोव्हेंबर 2020 रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली येवती येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल चर्चाही यावेळी करण्यात आली. यावेळी बेटमोगरानगरीचे सरपंच व मराठा महासंघाचे मा.अध्यक्ष नागनाथ पाटील बेळीकर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप घाटे आदीजण उपस्थित होते.

Previous article*दिवसभरात 201 रुग्ण कोरोनामुक्त* *आज अखेर 45 हजार 902 जणांना डिस्चार्ज*
Next articleकळवणला विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर साहेब भव्य सत्कार सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.