• Home
  • कळवणला विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर साहेब भव्य सत्कार सोहळा संपन्न

कळवणला विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर साहेब भव्य सत्कार सोहळा संपन्न

कळवणला विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर साहेब भव्य सत्कार सोहळा संपन्न भव्य सत्कार सोहळ्याचे मागॅदशॅक मा रवींद्र बाबा देवरे मा जि प सदस्य तथा बांधकाम सभापती जि प नाशिक, शितलकुमार आहेर मा उपसरपंच ग्रामपंचायत जुनी बेज तालुका कळवण.पृमुख उपस्थीत दिंडोरी लोकसभा खाजदार भारतीताई पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव चंद्रकांत खांडवी, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती शमिॅला मॅडम, कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डोले साहेब, आमचे कळवण पोलिस ठाण्याचेपोलिस निरीक्षक प्रमोद वाघ साहेब त्यांचे सहकारी, अभोणा पोलिस ठाण्याचे गायकवाड साहेब त्यांचे सहकारी, देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देशमुख साहेब, दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बोरशे साहेब त्यांचे सहकारी, वणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी त्यांचे सहकारी, तसेच कळवण नेते देवीदास पवार प्रदेश ऊपअधक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजू दादा भामरे, काॅगेस तालुका अध्यक्ष महेदृ आबा हिरे, आरपिआय तालुका अध्यक्ष बापुसाहेब जगताप, शिवसेना तालुका अध्यक्ष अंबादास जाधव, शेतकरी संघटना कळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नारायण नाना हिरे, रामा पाटिल,डाॅक्टर धीरज देवरे, भारतीय जनता पाटी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य महेदृ आबा हिरे, शिवसेना तालुका ऊपअधक्ष विनोद दादा भालेराव,भाजपा नेते विकास देशमुख,शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जेष्ठ नेते शांताराम बापु जाधव, तसेच कळवण तालुक्यातील शेतकरी बांधव व विविध पक्षातील पदाधिकारी व पञकार बंधु उपस्थित होते( बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज कळवण )

anews Banner

Leave A Comment