• Home
  • मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर यांची मागणी.

मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर यांची मागणी.

मुखेड तालुक्यातील येवती जिल्हा परिषद गटांच्या विकासासाठी निधी द्या. प्रा. अखील येवतीकर यांची मागणी.जाहूर (प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क) मुखेड तालुक्यातील येवती परिषद गटांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी अश्या आश याचे मागणीचे निवेदन येवती येथील प्रा. अखील येवतिकर यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे आज दिनांक 3नोव्हेंबर 2020 रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली येवती येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल चर्चाही यावेळी करण्यात आली. यावेळी बेटमोगरानगरीचे सरपंच व मराठा महासंघाचे मा.अध्यक्ष नागनाथ पाटील बेळीकर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप घाटे आदीजण उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment