Home Breaking News उस्मानाबाद_ मला तुमची मुलगी आवडते माझ तिच्या शी लग्न लावुन द्या.

उस्मानाबाद_ मला तुमची मुलगी आवडते माझ तिच्या शी लग्न लावुन द्या.

180

उस्मानाबाद ३० ऑक्टोंबर
⭕⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी महाराष्ट्र)⭕⭕
उस्मानाबाद_ मला तुमची मुलगी आवडते माझ तिच्या शी लग्न लावुन द्या.

एका सोळा वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला.
मात्र गावातीलच एक तरुण त्या मुलीचा फोन क्रमांक प्राप्त करून.
त्या मुलीला वेळी-अवेळी कॉल करून असभ्य अशील संभाषण करून त्रास देत होता. तो त्रास तिला असाही होत असल्याने तिने आपल्या वडिलांना कल्पना दिली.
तेव्हा तिचे वडील त्या युवकाच्या घरी विचारण्यासाठी गेले असता त्या युवकाने उर्मटपणे उत्तर दिले मला तुमची मुलगी फार आवडते म्हणून मी तिला फोन करतो माझे व तिचे लग्न लावून द्या असे म्हणू लागला.
तेव्हा त्या मुलीच्या आईवडिलांनी २९/१०/२०२० रोजी संबंधित युवकावर विरुद्ध तक्रार केली व त्या युवका विरुद्ध भा. दं .सं.कलम ३५४(ए)व (डी)५०६ आणि पोस्को कायदा कलम ११.१२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.