Home Breaking News *माझे कुटुंब माझी जबाबदारी* *जिल्ह्यात दुसऱ्या फेरीच सर्व्हेक्षण* *पूर्ण*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी* *जिल्ह्यात दुसऱ्या फेरीच सर्व्हेक्षण* *पूर्ण*

134
0

*माझे कुटुंब माझी जबाबदारी*
*जिल्ह्यात दुसऱ्या फेरीच सर्व्हेक्षण* *पूर्ण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत दुसऱ्या फेरीच्या सर्व्हेक्षणाचे आज 89465 घरांचे आणि 393832 इतक्या लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा 4074 घरांचे व 15877 नागरिकांचे, भुदरगड 4403 घरांचे व 17534 नागरिकांचे, चंदगड 4888 घरांचे व 21921 नागरिकांचे, गडहिंग्लज 9050 घरांचे व 39599, नागरिकांचे, गगनबावडा 1958 घरांचे व 9587 नागरिकांचे, हातकणंगले 6209 घरांचे व 29204 नागरिकांचे, करवीर 6491 घरांचे व 29917 नागरिकांचे, कागल 11742 घरांचे व 50874 नागरिकांचे, पन्हाळा 7003 घरांचे व 33244 नागरिकांचे, राधानगरी 5682 घरांचे व 25546 नागरिकांचे, शाहूवाडी 4871 घरांचे व 20927 नागरिकांचे व शिरोळ- 7756 घरांचे व 35788 नागरिकांचे असे एकूण 74127 घरांचे व 330018 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपरिषद गडहिंग्लज 1235 घरांचे व 5558 नागरिकांचे, इचलकरंजी 928 घरांचे व 3056 नागरिकांचे, हुपरी 100 घरांचे व 456 नागरिकांचे, कागल 709 घरांचे व 3367 नागरिकांचे, मुरगुड 181 घरांचे व 745 नागरिकांचे, शिरोळ 722 घरांचे व 3615 नागरिकांचे, कुरुंदवाड 702 घरांचे व 3195 नागरिकांचे, जयसिंगपूर 714 घरांचे व 2882 नागरिकांचे, असे एकूण 5291 घरांचे व 22874 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 10047 घरांचे व 40940 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

Previous article*जाहूर परिसरात जनावरांची तपासणी मोहीम संपन्न*
Next article*केली कुणीतरी करणी* *म्हणून लिहिली लेखणी,*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here