Home Breaking News *जाहूर परिसरात जनावरांची तपासणी मोहीम संपन्न*

*जाहूर परिसरात जनावरांची तपासणी मोहीम संपन्न*

102
0

*जाहूर परिसरात जनावरांची तपासणी मोहीम संपन्न* जाहूर ,ता.मुखेड (मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– दोन दिवसीय लसीकरण मोहीम जाहूर. आज उंदरी पदे येथे जनावरांची तपासणी करून खुरी या साथ रोगाची जनावरांना लागण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी म्हणून लस टोचण्यात आली जाऊ येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिराजदार सर व ढगे सर यांनी गावात येऊन ग्रामस्थांना आपापल्या जनावरांना लस टोचण्याचे आवाहन करण्यात आले व सदरील ग्रामस्थांनी आपल्या जनावरांना खुरी ही लस टोचून सहकार्य केले सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथ रोगाची लागण होऊ नये म्हणून योग्य ती जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले

Previous article🛑 *वृत्तपत्राचे महत्व समाजात वृद्धींगत करणारा संदेश दर्शवणारे टी-शर्ट चे अनावरण* 🛑
Next article*माझे कुटुंब माझी जबाबदारी* *जिल्ह्यात दुसऱ्या फेरीच सर्व्हेक्षण* *पूर्ण*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here